विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लोन स्कॉलरशिप
ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, ठाणे यांच्या तर्फे १० / १२ वी आणि पदवीधर पास ब्राह्मण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लोन स्कॉलरशिप मिळते.
टेलिफोन नं (०२२) २५४५४८३५.
Office Time : Morning 9:30 - 11:00.
अर्ज २५ ऑगस्ट २०११ पर्यन्त पाठवावे.