विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लोन स्कॉलरशिप

Monday, July 11, 2011 AT 03:46 PM (IST)

ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, ठाणे यांच्या तर्फे १० / १२ वी आणि पदवीधर पास ब्राह्मण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लोन स्कॉलरशिप मिळते. टेलिफोन नं (०२२) २५४५४८३५. Office Time : Morning 9:30 - 11:00.